1. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
पती पत्नीचे नाते हे जन्मांतरीचे नाते असते. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच दृढ होत जाते. पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर अर्धांगिनी असते. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत समान वाटेकरी…सुख असो वा दुःख पत्नी पतीची साथ कधीच सोडत नाही. बायको एका दिवसासाठी जरी माहेरी गेली तरी पतीला घरात अन्न गोड लागत नाही. तर काही गर्लफ्रेंड या बायको होतात. अशा प्रेमळगर्लफ्रेंडलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छादेणे खास असते. वरवर कितीही भांडले तरी आतून पतीपत्नीचे प्रेम हे इतरांना समजण्या पलीकडचे असते. अशा प्रेमळ पत्नीचा वाढदिवस विसरून कसे चालेल. वाढदिवसाच्या महिनाभर आधीच अनेक जणी नवऱ्याकडे गिफ्ट आणि शॉपिंगचा धडाका लावतात. अशा प्रिय आणि लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Birthday Wishes For Wife In Marathi) द्यायलाच हवेत. बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज, कोट्स, कविता आणि तुमच्याबायकोसाठी प्रेमळ संदेशहे नक्कीच फायद्याचे ठरतील
Table of Contents
- Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
- Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक
- Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा
- Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश
Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
2. मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
3. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
ADVERTISEMENT
4. मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
5. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
6. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
7. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
8. प्राणाहून प्रिय बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
9. प्रिय बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
10. ‘प्राणसखे’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा
ADVERTISEMENT
Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोचा वाढदिवस अविस्मरणीय करायचा असेल तर तिला शुभेच्छा देताना द्या या वाढदिवसाच्या मराठी कविता, मेसेज आणि काही सुविचार(Birthday Wishes For Wife In Marathi). तसंच तुम्हीनवरा – बायकोच्या हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स देखील ठेऊ शकता.
1. कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
2. माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
3. माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
4. माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
5. मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
6. तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
7. वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
8. जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
9. जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला
माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,
तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनचमिळालेली नाही
यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या
माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपातनांदणाऱ्या…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
10. तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!
वाचा – सुंदर अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi- आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच खास आहे कारण आज आहे तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस… हा दिवस आणखी खास करण्यासाठी या मेसेजची मदत घ्या.
1. नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
2. ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील
चढउतारांमध्ये साथ दिली,
मला सतत आनंदी ठेवलं
जिला नेहमीच माझी काळजी असते
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
3. नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
4. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नसावे
सुखांनी सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील इच्छा आणि अपेक्षा
प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ असावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
5. तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!!
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
6. तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम करतो आज तुला सांगणं माझं कर्तव्य आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
7. तू ते गुलाब नाहीस जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील शान आहेस
ज्यामुळे माझं ह्रदय गर्वाने फुलतं
तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी खूप आहे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
8. परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील सुंदर,
प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
9. जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
10. घे हात हाती माझा,
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे
अवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेल
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाचा – Birthday Wishes For Husband In Marathi
Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक

बायकोवरचं प्रेम जाहीर करण्याची आज चांगली संधी आहे यासाठीच बायकोला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही रोमॅंटिक मेसेज (heart touching birthday wishes for wife in marathi)
1.जगाला सुख पाहिजे
आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
2. तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीसोबत
आणखी एक वर्ष जगलो आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
3. व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!
4. पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
5. हार्दिक शुभेच्छा बायको,
देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…
ADVERTISEMENT
6. नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
7. स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेस
मुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेस
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेस
तुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
8. प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदैव असे माझ्या आयुष्यातील फुल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
9. सुगंध बनून डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या मनात राहिन
तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन
फक्त तू अशीच आनंदी राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ADVERTISEMENT
10. प्राणाहून प्रियबायको
तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो
वाचा – 60+ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

पती पत्नीचं नातं जितकं प्रेमाचं, समजूतीचं असतं तितकंच मैत्री आणि मौजमजेचंही असतं. यासाठीच तुमच्या पत्नीला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही मजेशीर शुभेच्छा संदेश
1. तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
2. तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ADVERTISEMENT
3. शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
4. जल्लोश आहे गावचा
कारण वाढदिवस आहे
माझ्या प्रिय पत्नीचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ
5. बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणच
मग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
6. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
ADVERTISEMENT
7. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मान
कारण त्याने आपली भेट घडवली
तर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळाली
पण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
8. आजपासून इमानदारीने आयुष्य जग…मला जमाखर्चात गंडवू नकोस आणि स्वतःच्या वयाबद्दल इतरांना खोटं बोलू नकोस… बाकी मी सर्व सांभाळून घेईन… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
9. जिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी मला कॅलेंडरची गरज नाही…. एक महिन्याआधीपासूनच जी गिफ्टचा धडाका सुरू करते अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
वाचा – वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
ADVERTISEMENT
Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

बायकोला खूश करण्याची आज तुम्हाला चांगलीच संधी मिळालेली आहे तेव्हा या संधीचं सोन करा आणि या खास शुभेच्छा संदेशने बायकोचा वाढदिवस खास करा.
1. मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी माझ्या ह्रदयाची राणी आहेस तू
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल तुला माझी साथ…
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
2. फुलांनी अमृतपेय पाठवलं,सूर्याने आकाशातून केला सलाम
वाढदिवसाच्या दिवशी मी तुला सांगतो मी खरंच आहे बायकोचा गुलाम
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
3. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
ADVERTISEMENT
4. मी जेव्हा तुझा विचार करतो
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
5. लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
हे देखील वाचा,
आईसाठी सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा
ADVERTISEMENT
FAQs
How to wish happy birthday to wife in marathi? ›
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!! अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
What is the best birthday wish for wife? ›- I'm so lucky to do life with you. ...
- You mean so much to me. ...
- I can't imagine my life without you. ...
- Happy birthday, to my built-in best friend!
- Happy birthday, wifey!
- You're the best wife anyone could ask for. ...
- Happy birthday to my everything!
- Wishing you the best birthday ever!
Loving you is a privilege, knowing you is a blessing, being with you is a dream come true. Much love on your birthday. A birthday is incomplete without a toast, and here is mine to you: As a mother, you're the sweetest; as a woman, you're the prettiest; as a wife, you're the best. Here's to a long, happy, healthy life.
How do you say happy birthday in Mara? ›वर्षातील प्रत्येक महिन्यात आपल्या प्रियजनांपैकी कोणाचातरी वाढदिवस असतोच. यामध्ये मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण, नवरा-बायको, प्रियकर-प्रियेसी, काका-काकी, आजी-आजोबा, शिक्षक, बॉस आणि इतर व्यक्तींचा समावेश असतो.
What is the best message for wife in Marathi? ›आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे. 10. मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.
How do I pray for my wife on her birthday? ›Dear God, please bless my amazing wife on her birthday with good health, happiness, and prosperity. May she feel your love and grace every day of her life. Heavenly Father, I thank you for my wife's life and ask that you continue to guide her journey. May she always find strength, courage, and joy in your presence.
How do I express my love to my wife? ›- Listen. To be truly heard is the longing of every human heart, and your wife is no exception. ...
- Communicate. ...
- Sing Her Praises. ...
- Pray For Her and With Her. ...
- Value Her Individuality. ...
- Put the Seat Down. ...
- Throw Your Dirty Clothes in the Hamper. ...
- Turn Off the T.V.
- “Hope all your birthday wishes come true!”
- “It's your special day — get out there and celebrate!”
- “Wishing you the biggest slice of happy today.”
- “I hope your celebration gives you many happy memories!”
- “Our age is merely the number of years the world has been enjoying us!”
Celebrating your wife's birthday is an opportunity to show her how much you love and appreciate her. Whether you choose a romantic getaway or a DIY spa day at home, the most important thing is to make her feel special and loved.
How do you wish a special woman happy birthday? ›- Happy birthday, sweetheart.
- Today's a special day because it's the day you were born.
- I can't wait to celebrate with you, baby. ...
- Happy cake day, sweetie!
- Time to party like it's your birthday!
- You bring so much joy into my life.
What is the most unique way to say Happy Birthday? ›
- You sustained one more year. Congrats!
- I wish you a happier birthday than anyone else has wished you.
- Didn't we just celebrate this like a year ago?
- Happy birthday, champ.
- Don't count the candles, enjoy your day.
- Happy you day.
- Age is just a number.
- I'm glad you were born.
As we celebrate your birthday, I give thanks to God for placing you in my life. May your day be filled with joy, reflection, and hope for the year ahead, and may He continue to bless you and watch over you all the days of your life.
What is the word of prayer for birthday girl? ›To my dear daughter, today on your birthday I pray that you will be guided by God's hand in everything that you do, that you will find comfort in Him, and be encouraged in the knowledge that He holds you in the palm of His hand and watches over you.
How do I make my wife feel special quotes? ›- “I'm still in love you with after all this time.”
- “You are the love of my life and nothing can ever change that.”
- “I love you to the moon and back.”
- “I'm still crazy about you.”
- “I'm head over heels for you.”
- “You're my other half.”
- “I chose you. ...
- “It's always been you.”
- Really listen to her. Put down your phone, turn off the TV, and find out what's going on in her life.
- Pray for her. ...
- Pray with her. ...
- Don't flirt with other women. ...
- Do the laundry. ...
- Give her a massage. ...
- Give her a kiss on the cheek. ...
- Praise her when she is there.
I trust her and am so grateful for how much she blesses my life. Today, I come to You especially on her behalf. I pray that You bless her—spirit, mind and body—for who she is and for all that she does for our family and our home. I thank You that she is smart, hardworking, healthy and prosperous in everything she does.
What is a powerful prayer for my lovely wife? ›Jesus, I pray for my wife. Each day, teach me how to lay my life down for her and live in a way that glorifies You and her. Keep her healthy, Lord, and allow me to create space for her emotional, mental, and spiritual growth in a way that aids her health. Teach me how to build her up rather than break her down.
What is a special prayer for my wife? ›Help me to love, cherish, respect, adore, and protect her the way that she deserves. I know she's not only my wife…She's YOUR daughter, and you've trusted me to be her husband. Please help me to love her the way that you love her; being willing to lay down my life for her the way you have done for us.
What is a special word for wife? ›On this page you'll find 25 synonyms, antonyms, and words related to wife, such as: bride, companion, partner, roommate, spouse, and consort.
What is a romantic heart touching message for my wife? ›Heart-Touching Love Messages for Your Woman
You are like a dream, yet, you are my reality. I love you deeply. The warmth of your love embraces me, and when people say, 'It's cold out here,' I raise a brow. I feel close to you even when you are distant because you are always on my mind and live in my heart.
What is the strongest way to say I love you? ›
- I am here for you… always.
- I'm yours.
- I'm the luckiest person in the world.
- We are meant to be.
- I'd do anything to make you smile.
- You are my soulmate.
- My heart calls out for you.
- I like the way you make me feel, even when you are not around.
- Treat each other. “Almost every night, we have ice cream or frozen yogurt treats. ...
- Take a stroll. ...
- Get it on. ...
- Spend quality time in the kitchen. ...
- Turn TV time into together time. ...
- Make time together a “chore.” ...
- Make pillow talk more meaningful. ...
- Tuck each other in.
- Pay attention. Common sense, boys. ...
- Help out around the house. There is much to be done in the home. ...
- Verbally affirm her. ...
- Ask questions and be quiet. ...
- Help her get away.
Listen to your wife, make your wife feel attractive, surprise your wife with gifts, and use physical touch to show your attention. Making your wife feel like the only person in the room and clearly reminding your wife of the feelings and love you have can be one of the best ways to get your wife to want you again.
How do you write a unique birthday message? ›- Hope your [30th] birthday is one to remember!
- Warmest wishes and love on your birthday!
- Wishing you a happy birthday and a blessed year ahead.
- I'm so grateful that you were born. ...
- Wherever the year ahead takes you, I hope it's happy.
The role of a wife in a marriage is essential to bring positivity and keep the family stronger. Husbands need love, compassion, care, respect, and support from their better half to push their limits and achieve life goals. Your love and encouragement can be his power.
Why is wife more important? ›She takes over the care and role of a mother. Though she cannot replace a mother, she becomes a friend, guide, nurse, cook etc. everything a mother can be. A wife is the one who can think like a mother about the safety of her husband.
Which birthday is more important? ›1st Birthday
Perhaps the most significant birthday milestone for many parents is the first one. At this age, your child has officially made it through their first year of life and is on the path to independence and learning.
- May your birthday be sprinkled with fun and laughter. ...
- Warmest wishes for a very happy birthday.
- Congratulations on your birthday! ...
- Wishing you a very special birthday and a wonderful year ahead!
- I hope your birthday is full of sunshine and rainbows and love and laughter!
Happy Birthday! Wishing you a year filled with love, laughter, and joy. May this special day bring you happiness and love that lasts throughout the year. Here's to a fabulous year ahead!
How to wish happy birthday in Marathi in English? ›
- जन्मदिवस सुखाचा जावो ⇄ happy birthday.
- वाढदिवस सुखाचा जावो ⇄ happy birthday.
- वाढदिवसाच्या शुभेच्छा ⇄ happy birthday.
In Marathi 'Happy Birthday' can be said as “वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा”.
How do I write a birthday card to my wife? ›- I am so lucky to have you in my life! You make every day special. ...
- I hope the birthday of the one i Love is the happiest!
- Happy Birthday! I can't wait to celebrate with you. ...
- I am blessed to have you as my [HUSBAND/WIFE]. ...
- Your love makes my days brighter.
- “Hope all your birthday wishes come true!”
- “It's your special day — get out there and celebrate!”
- “Wishing you the biggest slice of happy today.”
- “I hope your celebration gives you many happy memories!”
- “Our age is merely the number of years the world has been enjoying us!”
- Hope all your birthday wishes come true.
- You bring light and love into my life. ...
- Forget the past; look forward to the future, for the best things are yet to come.
- Life is a journey. ...
- Happy birthday! ...
- You have to get older, but you don't have to grow up.
- Happy moments.
May you enjoy a wonderful day full of friends, family, and cake! Wishing you a very special birthday and a wonderful year ahead! I hope your birthday is full of sunshine, rainbows, love, and laughter! Sending many good wishes to you on your special day.
How to give best wishes in marathi? ›- माझ्याकडून तुला / तुम्हाला (काही कामासाठी) मनःपूर्वक शुभेच्छा.
- माझ्याकडून तुला / तुम्हाला (काही कामासाठी) मनापासून शुभेच्छा.
happiest का मराठी अर्थ
लोकप्रियता : कठिनाई: आपके इनपुट "happiest" की व्याख्या इस प्रकार की "happy". आईपीए: hæpiमराठी: हैपी
Happy Birthday in Hindi: जन्मदिन की शुभकामनाएं (Janmadin Kee Shubhakaamanaen) “Good wishes for your birthday.” In many parts of India, birthdays are celebrated with both Western and Hindu practices.
How do I write love to my wife? ›- Address her by her pet name. ...
- Tell her why you love her. ...
- Tell her why you appreciate her. ...
- Tell her she's beautiful. ...
- Tell her you appreciate how much she sacrifices for the family. ...
- Tell her you have a special, surprise evening planned for just you two. ...
- Offer her a massage.
What is the best birthday prayer? ›
As we celebrate your birthday, I give thanks to God for placing you in my life. May your day be filled with joy, reflection, and hope for the year ahead, and may He continue to bless you and watch over you all the days of your life.